Menu

कोल्हापूरातील मिसळ गृह-Kolhapur Misal Center List

कोल्हापूरातील मिसळ गृह

१. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
२. फडतरे मिसळ, शिवाजी उद्यमनगर/ 
३. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर
४. महालक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
५. पी. फडतरे मिसळ, वाय पी पोवार नगर
६. ठोंबरे मिसळ, भोई गल्ली, रविवार पेठ
७. विजय मिसळ, ६ वी गल्ली, राजारामपुरी 
८. गावरान मिसळ, ९ वी गल्ली राजारामपुरी
९. *बावडा मिसळ, मेन रोड, कसबा बावडा*
१०. *जनता हॉटेल, मेन रोड, कसबा बावडा*
११. मिलन हॉटेल, बिंदू चौक
१२. गजराज मिसळ, उमा चित्रपटगृहाजवळ, रविवार पेठ
१३. कोल्हापूर मिसळ, यल्लमा मंदिर चौक, मंगळवार पेठ
१४. हॉटेल आहार, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ
१५. हॉटेल खासबाग, शाहू मैदान जवळ, मंगळवार पेठ
१६. श्रीपतराव मामांची मिसळ, ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ, राजाराम रोड
१७. हॉटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी
१८. हॉटेल विठाई, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ
१९. चोरगे मिसळ , महाद्वार रोड,
२०. जगदंब मिसळ, शिवाजी पेठ
२१. साळोखे मिसळ, मार्केट यारड समोर
२२. शिव मिसळ, दसरा चौक
२३. जय भवानी मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर, न्यू महाद्वार रोड
२४. मिसळ स्टेशन, खरी कॉर्नर
२५. नाद खुळा मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर 
२६. हॉटेल सूर्यप्रकाश, पापाची तिकटी 
२६. गायकवाड मिसळ, बिनखांबी गणेश मंदिर जवळ
२७. रेळेकर मिसळ, साईक्स एक्सटेनशन
*कोल्हापूरातील काही प्रसिद्ध मांसाहारी जेवण मिळणारी हॉटेल्स* -
१. हॉटेल कृष्णा, रविवार पेठ
२. हॉटेल मालन, रविवार पेठ
३. हॉटेल रेवती, बालिंगा रोड
४. हॉटेल शेतकरी, फुलेवाडी
५. हॉटेल सम्राट, फुलेवाडी
६. हॉटेल गंधार , शिवाजी चौक
७. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड
८. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ
९. हॉटेल माणिक, साकोली कॉर्नर,
१०. हॉटेल मनीष, अप्सरा चित्रपटगृहाजवळ, शाहूपुरी
११. साळुंखे'ज हॉटेल तांबडा-पांढरा, शिवाजी पार्क
१२. हॉटेल राजधानी, मुक्त सैनिक वसाहत
१३. हॉटेल परख, मुक्त सैनिक वसाहत
१४. हॉटेल करवीर किचन, मंगळवार पेठ
१५. हॉटेल राहुल, NH-४ ,टोप संभापूर
१६. हॉटेल राहुल फूलेवाडी बालिंगा रोड
17.हॉटेल अमृत फुलेवाडी बालिगा रोड
तांबडा-पांढरा, अख्खा मसूर आणि मिसळ सोडून कोल्हापुरातील इतर पदार्थ जर आपण खाऊ इच्छिता तर खाली नमूद केलेले पदार्थ एकदा अवश्य खाऊन बघा.
१. पातळ भाजी - (हॉटेल इंडिया, महानगर पालिके मागे), ( हॉटेल मिलन, बिंदू चौक)
२. कांदा भजी, मस्का पाव - हॉटेल मिलन, बिंदू चौक
३. भेळ - राजाभाऊ भेळ , विलास काकांची भेळ (दोन्हीही खासबाग जवळ)
४. वडा पाव - (शामचा वडा, शासकीय तंत्र निकेतन जवळ), (चारुदत्त वडा, निवृत्ती चौक), (स्टेट बँक जवळ, उद्यमनगर येथील वडा), (सिद्धाळा गार्डन मागे मिळणारा वडा)
५. आईस क्रीम (कॉकटेल आईस क्रीम ) - (राजमंदिर, माळी कॉलनी), (इम्पिरिअल आईस क्रीम, शिवाजी चौक), (एम्पायर आईस क्रीम, शिवाजी चौक), (पाटील आईस क्रीम, शिवाजी चौक)
६. खांडोळी - हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर
७. चहा - (परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ),(सावली चहा सेंटर, रविवार पेठ), (टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी), (बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ जवळ, मंगळवार पेठ) (कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ)
८. लस्सी - (तृशाशांती, महाद्वार रोड), (मोहक लस्सी, मराठा बँक जवळ) (जोतिर्लिंग कोल्ड्रिंक हाऊस गंगावेश) (श्री लस्सी, रंकाळा बस स्थानक जवळ, रंकाळावेश)
९. कोल्हापुरी गुळ, काकवी, उसाचा रस -(कोल्हापूर जिल्हातील सर्व गुर्हाळ घरांमध्ये ताजा खायला, प्यायला मिलेल.)
१०. दुधसार - (होटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी), (राधानगरी गाव)
११. झुणका भाकरी - (पन्हाळा किल्ला)
१२. कोल्हापुरी मसाले, लोणचे - (मराठा दरबार मसाले), (महालक्ष्मी सुरेश मसाले), (श्रीकांत मसाले)
कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळणाऱ्या जेवण, पदार्थ यांच्याबद्दल लिहावं तेवढ कमीच आहे. कोल्हापुरी जेवण, पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच *पोट* आणि *मन* दोनीही तृप्त होत . उगाच म्हणत नाहीत...
*"जगात भारी कोल्हापुरी...!"*

No comments:

Post a Comment

Author

authorHello,my name is Dattatraya Dokfode form Sinnar. I'm a 39 year old self-employed Professional blogger.
Learn More →



Labels