आज ब-याच दिवसानंतर चुलीवर मटण बनवण्याचा योग आला....तस पाहिलं तर घरी मटण चालत नाही मि नेहमीच बाहेर मटण बनवतो पण आज मागच्या दारातून घरातील compound मध्येच चुल बनवलेली मग तिथेच तयारी केली..........साधारण 1 1/2 किलो बकरा मटण,1/4 किलो जिगरी घेतली, त्याला हळद,मिठ ,दही,मटण मसाला व अद्र क,लसूण, कोथिंबीर पेस्ट लावून छान मुरू दिले.....एका पातेल्यात बटर व तेल टाकून त्यात एका कांदयाची पेस्ट, एक टोमॅटो पेस्ट टाकून तेल सुटे पर्यंत परतून मग त्यातच बारीक वाटलेले खोबर,थोडसं लाल तिखट,कसुरी मेथी,मिठ टाकून घेतले त्यात मसाला लावून ठेवलेले मटण टाकून पाच ते दहा मिनिटे वाफवून घेतले व हळू हळू थोड पाणी टाकून वरतून झाकण ठेवून साधारण 40-45 मिनिटे शिजवून घेतले......एका पातेल्यात दाळवा पिठ,भाजून पेस्ट केलेले तीळ,बाजरीचे पिठ व काळा मसाला(तिखट) घेऊन त्यात पाणी टाकुन मिसरण तयार करून ते शिजत असलेल्या मटणात add करून पाच मिनिटे आरावर ठेवले.....वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरली............खरच चुलीवरचे मटण त्याची चव अप्रतिम च......
चुलीवर मटण-Mutton-Chiken

Reviewed by DD
on
July 31, 2018
Rating: 5
Reviewed by DD
on
July 31, 2018
Rating: 5
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment